भाजणीचे पिठ मिळेल.

माझ्याकडे घरी बनवलेले भाजणीचे पिठ मिळेल (Nutritional's). ही भाजणी थालिपिठ, वडे, पिठ पेरुन करायच्या भाज्या यासाठी वापरु शकता.

यात, तांदुळ, डाळी, जिरे व धने वापरले आहे.

दर रु. १५०/- प्रती किलो असा आहे. भाजणी ५०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल. (रु. ७५/-)

यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
संपर्क - gofornutritional@gmail.com  

Location:
ठाणे
गोखले रोड मल्हार सिनेमा जवळ
ठाणे - ४००६०२, Maharashtra ४००६०२
India

Location: 
ठाणे
गोखले रोड मल्हार सिनेमा जवळ
४००६०२ ठाणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 2
Unique Pageviews (30 days): 2
Avg. Time on Page (30 days): 01:11