कोथरुड भागात २ बी.एच.के. हवा आहे.

पुणे कोथरुड भागात २ बी.एच.के. हवा आहे. रीसेलचा सुद्धा चालेल. बजेट साधारण ५० लाखा पर्यंत.
विभाग: भुसारी, डी.पी. रोड भाग, सहजानंद, कर्वे पुतळ्या पर्यंत. दक्षिण मुखी (South facing) घर नको.
रिझर्व्ड कार पार्किंग असल्यास प्राधान्य.

Location: 
कोथरुड पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.