Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

रेडीमेड शुद्ध गव्हाचे सत्व / (वाळवलेला) गव्हाचा चिक मिळेल.

माझ्याकडे घरी बनवलेला शुद्ध गव्हाचा (वाळवलेला) चिक / सत्व मिळेल (Nutritional's). हा लहान मुलांसाठी सत्व करायला वापरु शकता. तसेच नाश्त्याच्या वेळी ताक-पिठासारखे शिजवुन खाता येते. आवडल्यास याची खीर करता येईल. यात ईतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत.

चिक / सत्व गहु आंबवुन केलेला असतो (कुरडया करतान करतात तसा) त्यामुळे जरा आंबट लागतो याची कृपया नोंद घ्यावी.

दर रु. २००/- प्रती किलो असा आहे. चिक / सत्व २०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल. (रु. ४०/-)

चिक / सत्व पावडर फॉर्म मधे असुन फ्रिज मधे ठेवल्यास ६-७ महिने किंवा जास्तही टिकतो.

यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
संपर्क - gofornutritional@gmail.com

Location: 
ठाणे
गोखले रोड मल्हार सिनेमा जवळ
४००६०२ ठाणे - ४००६०२ ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.