बायोमेडिकल इंजिनियर ट्रेनी/फ्रेश ग्रॅजुएटस हवेत

कोल्हापूर इथे नवीन डायन्गोस्टीक इमेजिंग सेंटर सुरु करुन तिथे एम आर आय इन्स्टॉल करणे आहे. यासाठी ट्रेनी बायोमेडिकल इंजिनियर ची गरज आहे. पूर्ण ट्रेनिंग दिले जाईल. पगार अनुभव व शिक्षण यानुसार ठरवण्यात येईल. अधिक माहितीसाठी क्रुपया संपर्क करावा. शिक्षण कमी पण या क्षेत्रातील अनुभव असेल तरी विचार करण्यात येईल.

Classified-category: 
Location: 
कोल्हापूर ४१६०१२
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 00:08