Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कंप्युटर हार्डवेअर टेक्निशियन पाहिजेत

गोरेगांव, मुंबई येथिल संगणक क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत असणार्‍या कंपनीला हार्डवेअर टेक्निशियन पाहिजेत.

उमेदवार किमान १२वी पास असावा.
त्याने एखाद्या प्रमाणित संस्थेमार्फत संगणक दुरुस्तीचा अभ्यासक्रम केला असावा.
संगणक दुरुस्ती क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. नेटवर्किंग, Wireless यांचे ज्ञान असल्यास उत्तम. या विषयांची किमान तोंडओळख असणे मात्र गरजेचे आहे.
पश्चिमी उपनगरात वास्तव्यास असणार्‍या मराठी उमेदवारास प्राधान्य.

आपला अर्ज आजच ई-मेल मार्फत पाठवा : unicompservices@gmail.com

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.