Submitted by atul0000 on Mon, 10/10/2011 - 09:44
ठाणे परिसरात घरगुती मराठी जेवण / नाश्ता घरपोच अथवा कार्यालय पोच मिळेल.
रोजचे जेवण – डबा (दुपार , संध्याकाळ )
• खास उपासाचे पदार्थ – उपासाचे वेळापत्रक व्यक्तिगत स्वरूपाचे देखील ठेवू शकता
• खास वृद्धांच्या सवयीची काळजी घेतली जाईल
• मधुमेह, रक्तदाब यासाठी वेगळे व व्यक्तिगत स्वरूपाचे जेवण बनविले जाईल
इच्छुकानी संपर्क साधावा
– अनिरुद्ध वेलणकर
+९१ ७६२०९४४२१५
Classified-category:
Location:
Thane
10, Mangalmurty Bajee Prabhu Deshpande road, Naupada Thane 400602
400602
Thane
,
India
IN
शेअर करा