Submitted by अविनाश३९ on Sat, 10/08/2011 - 15:33
इंग्रजीतून मराठी भाषेत किंवा मराठी भाषेतून इंग्रजीत भाषांतर सुविधा उपलब्ध आहे. विशेषतः कायदेशीर भाषांतर हमखास केले जाते. कोटेशन साठी कृपया इमेलवर संपर्क साधावा. अविनाश मुरकुटे यांना लेखन आणि भाषांतराचा दांडगा अनुभव आहे. ते भारतीय अनुवाद संघ नवी दिल्ली यांचे असोसिएट सदस्य सुद्धा आहेत. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ९८२२६९८०७० असा आहे. सर्व मायबोलिकरांना शुभेच्छा. वेबसाईट www.Galaxy4u.in येथे सुद्धा भेट देता येईल. आणि इमेल avinash@Galaxy4u.in असा आहे.
Classified-category:
Location:
बावधन
चांदणी चौक
हायवे लगत
४११०२१
पुणे
,
India
IN
शेअर करा