Submitted by साजिरा on Sat, 09/17/2011 - 06:07
स्मोकिन-जोज् पिझ्झा आऊटलेटसाठी पाहिजेत- पार्टटाईम किंवा फुलटाईम डिलीव्हरी बॉईज. योग्य पगार, प्रशिक्षण व गरजूंसाठी राहण्याची सोय. अर्ज, फोटो, संपूर्ण बायोडाटा व ड्रायव्हिंग लायसेन्ससह भेटा. मुलाखतीसाठी फोन करा- ९४२२३३००१७, २४२२९५४५ (पुणे सातारा रोड शाखा).
Classified-category:
Location:
सातारा रस्ता
४११००९
पुणे
,
India
IN
शेअर करा