तप पूर्ती विशेषांक

शैक्षणिक संदर्भ द्वैमासिकाचा तपपूर्ती समारंभ
संदर्भ हे मराठी द्वैमासिक शिक्षण अधिक आनंददायी आणि रसपूर्ण व्हावं,वैज्ञानिक द्रुष्टिकोन निर्माण व्हावा आणि दैनंदिन जीवनतील अनुभवामागचं विज्ञान जाणुन घेता यावं या हेतुने प्रकाशित केले जाते.३ नोव्हेंबर रोजी त्याचा तपपूर्ती विशेषांक प्रसिद्ध होणार आहे.
या निमित्ताने आपले सहकार्य देवू शकता.आपण जाहिराती,प्रायोजकत्व,आणि देणग्या द्याव्यात आणि एका सामाजिक उपक्रमाला आपला हातभार लावावा अशी विनंती करत आहोत.
अधिक माहिती आणि संपर्का साठी-यशश्री पुणेकर-९८५०९०४४७९ या क्रमांकावर जरुर संपर्क करा.

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.