Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

आजारी शरीराला विना उपचार आधार, निरोगी आयुष्याचा करा निर्धार

आपल्या पैकी कोणी किंवा आपल्या ओळखी मध्ये कोणी जर का एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असेल व खर्चिक उपचार करून देखील योग्य निदान होत नसेल किंवा सकारात्मक परिणाम दिसत नसतील तर, त्यांना आम्ही आमच्या कपंनी ने निर्माण केलेले आयुर्वेदिक उत्पादनाचे सेवन करून एकदा अनुभव घेण्याचे आवाहन करतो.

आमची आयुर्वेदिक उत्पादने हि फूड सप्लिमेंट प्रकारातील आहेत, म्हणजे आहारातील पूरक किंवा पौष्टिक पूरक, जे आपल्या रोजच्या आहारात कमी पडणारी जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals), प्रथिने (Protein) आणि इतर पोषक तत्वे भरून काढण्यासाठी वापरले जातात, हि उत्पादने गोळ्या, कॅप्सुल, अर्क किंवा पेय स्वरूपात आहेत. हे पूरक शरीराला अतिरिक्त पोषण देतात, जेणेकरून आहारातील कमतरता भरून काढता येते व शारीर निरोगी राहण्यास मदत होते.

एखाद्या व्यक्तीला एखादा दुर्धर आजार आहे किंवा एखादा जुना, बराच काळ चालू असलेला आजार आहे, तेंव्हा त्याच्या शरीरा मध्ये एकच आजार असतो असे नाही, त्याला त्या आजारा बरोबर इतरही अनेक छोटे छोटे व्याधी असतात जे त्याला मुख्य आजारातून बरे होण्यास अडथळे निर्माण करतात, परिणामी शरीर कुपोषित राहते व तो आजार बळावतो किंवा बराच काळ शरीर आजारग्रस्त राहते. शिवाय आपल्या सर्वाना हे तर नक्कीच माहिती असेल कि ऍलोपॅथी उपचारा मध्ये एखादा आजार बरा करण्याच्या प्रयत्नात शरीरातील इतर अवयवांवर बरेचसे दुष्परिणाम होत असतात.

आपले उत्पादन काय करते, तर हे शरीरातील पेशीं वर काम करते, कमजोर पेशीं ना पोषित करते, मृत पेशींना काढून टाकते व त्या जागी नवीन पेशींची निर्मिती करते, यामुळे कुपोषित शरीरा मध्ये अतिरिक्त पोषण दिले जाते आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढते, व छोटे छोटे व्याधी जे मुख्य आजार बरे होण्यास अडथळे निर्माण करत होते, त्या व्याधी नाहीश्या होतात व दुर्धर आजार बरे होण्यास सुरवात होते.
अर्थातच हि सर्व क्रिया झट कि पट होते असे नाही, ती सर्वस्वी शारीरिक प्रकृती वर अवलंबून असते, शरीर कसे प्रतिसाद देते या वर व आपल्या मेंदू मध्ये होण्याऱ्या सकारात्मक विचारांवर कार्यरत असते. सर्वांची शारीरिक प्रकृती हि समान नसते वर सर्वांचे आजार हि समान नसतात, त्यामुळे आमच्या उत्पादनाच्या सेवनाचा परिणाम सुद्धा सर्वांच्या बाबतीत वेगवेगळी वेळ मर्यादेत दिसून येतो.

हजारो व्यक्ती, ज्यांनी या उत्पादनाचा अनुभव घेतला आहे ते आज एक निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत.

आपणही एकदा अनुभव नक्की घ्या

संपर्क करा - 9588623242

Classified-category: 
Location: 
Pune
Sinhgad Road
411024 Pune , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.