टाकाऊ तून टिकाऊ तसेच टाकाऊ तून कमाऊ
रद्दी पेपर (वर्तमान पत्र) द्वारे कमवा लाखोंचे अर्थार्जन एक एक्सट्रा इन्कम स्वरूपात आपल्या घरी जर का वर्तमान पत्र येत असेल तर आपल्याला लाखों रुपयांची बचत करता येऊ शकते.
गरिबांची काळजी सरकार घेतंय, श्रीमंतांची काळजी कोणी घ्यावी लागत नाही, त्यांचे ते समर्थ असतात. प्रश्न उरतो तो फक्त मध्यमवर्गीयांचा....
त्यांच्या संदर्भातच हे नियोजन आहे .
आपल्या घरी जर का वर्तमान पत्र येत असेल ते साठवून ठेवा... कारण लवकरच त्याद्वारे उत्पन्न कशे मिळवता येईल हे समोर येणार आहे. ज्यांनी आत्ताच रद्दी विकली असेल त्यांनी वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण रद्दी काय आपल्या कडे साठतच असते.
खरं तर काही कुटुंबा मधे रद्दी विकणे म्हणजे घरातील कचऱ्याच्या बदल्यात किरकोळ पैसे मिळवणे आहे. तर काही कुटुंबा मध्ये रद्दी विकणे म्हणजे आडी अडचणी ला काही पैसे लागणार असतील तर उपयोगी होत असते. एकूण च काय त्याचा उपयोग हा पैश्या मध्ये रूपांतर करण्यासाठी होतो.
पण जर याच रद्दी चा वापर लाखांचे अर्थार्जन करण्यासाठी केला गेला तर आवडेल का ?
संपर्क ९५८८६२३२४२ / ९८२२५१३४५२