मांजरींची लहान पिल्ले अनेकदा दिसतात आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ज्यांना मांजरीची आवड आहे आणि ज्यांना मांजरी घ्यायच्या आहेत अशा लोकांनी मला विपुमध्ये संपर्क करा.
मला तुम्हाला सविस्तर माहिती देता येईल जेणेकरून तुम्ही अगदी छोट्या पिल्लांची काळजी देखील घेऊ शकाल आणि तुमच्या घरी तुमच्या कुटुंबा मधील एक प्रेमाचा मेंबर म्हणून ह्या मांजरीना वाढवू शकाल त्यांना कसे वाढवायचे त्यांचे अन्न त्यांची काळजी कशी घ्यायची या सर्व गोष्टींची मला माहिती आहे आणि कोणालाही याविषयी माहिती हवी असेल तरी मला विपुमध्ये संपर्क करा अर्थातच मला औषधांची देखील माहिती आहे.
अनेकदा छोटी मांजरीची पिल्ले सापडतात आणि त्यांची काळजी घेण्यासाठी त्यावेळीस कोणीतरी हवे असते म्हणून अशा लोकांचा माझ्याकडे संपर्क असेल तर हे फारच सोयीचे होईल यामध्ये कोणताही व्यवहार नसून फक्त आणि फक्त प्रेमासाठी आणि प्रेमाने करावयाची ही गोष्ट आहे आणि मी कोणालाही मांजरांची पिल्ले देऊ इच्छित नाही पण ज्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे त्यांनी मांजरांना घरी ठेवावे जेणेकरून मनुष्य आणि प्राणी दोघांनाही आनंद मिळेल आणि कोणालाही त्रास होणार नाही.
आणि मला अवश्य संपर्क करा जेणेकरून मांजर प्रेमींची घरे देखील एकत्र जोडली जातील आणि अजून धमाल येईल.
पुण्याच्या जवळपास ते लोक देखील संपर्क करू शकतात जर त्यांना अशी पिल्ले सापडले असतील आणि माझ्याकडून काही माहितीची आवश्यकता असेल तर किंवा जर मला अशी पिल्ले सापडले आणि त्यांना पुण्यात येऊन घेऊन जाणे शक्य असेल तर