Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

गूळ विक्री

नेवासा तालुका ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गेली दोन वर्षापासून दर्जेदार गुळाची निर्मिती केली जाते. "फिलगुड गूळ" या ब्रँड नावाने आठ ग्रॅम चौकोनी वडी आणि पावडर या स्वरूपामध्ये अर्धा किलो आणि एक किलोच्या प्लास्टिक पाऊच तसेच बरणी या स्वरूपात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विक्री केली जाते. इम्पोर्टेड रशियन क्राफ्ट पेपर वापरून अर्धा किलोचे आकर्षक गिफ्ट पॅक देखील तयार केले जाते.

या सर्व पदार्थांच्या विक्रीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि देशभरातील इतरही ठिकाणी व्यावसायिक दुकाणे आणि घरगुती पद्धतीने गुळ विक्री केंद्र सुरू करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

अधिक माहितीसाठी newasa(dot)agro(at)gmail(dot)com या ईमेलवर संपर्क करावा. धन्यवाद !

Location: 
पुणे ४१४६०३ पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.