Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

नवीन फार्म हाऊस साठी केअर टेकर सिंगल/ जोडीदार सह हवा

वांगणी गाव तालुका वेल्हा जिल्हा पुणे येथील शेती प्लॉट गट क्रमांक 43 आणि 25 यासाठी फार्म हाऊस मदतनीस सिंगल अथवा जोडीदार हवा आहे. पुणे खेड शिवापूर कूसगाव खिंड वेल्हा रोड मार्गे अथवा नसरापूर वेल्हा रोड मार्गे वांगणी येथे जाता येते.
1. राहण्याची सोय लाइट सह तयार आहे.
2. सध्या काम मर्यादित असल्याने शेजारी ईतर कामे मिळू शकतील.
3. .वांगणी ते सर्प उद्यान कात्रज pmt बस सेवा आहे.
6.सुरुवातीस महिना 6000 रुपये पगार मिळेल. सहा महिन्यानंतर काम पाहून पगार वाढ मिळेल.
7. इच्छुक व्यक्तिने मोबाईल क्रमांक 7875610732 वर what's आधार up द्वारे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक पाठवून फोन द्वारे संपर्क करावा.
7. पुणे येथे कोथरूड पौड रोड घरी देखील भेटता येईल.
.. अरुण कुलकर्णी..

Classified-category: 
Location: 
वांगणी तालुका वेल्हा जिल्हा पुणे
Khed shivapur velha road
412213 Pune , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.