Submitted by साजिरा on Thu, 08/04/2022 - 04:45
पुण्यातल्या नामांकित अॅडव्हर्टायझिंग व ब्रँडिंग एजन्सी साठी पाहिजेत -
१) ग्राफिक डिझायनर- पार्टटाईम / फुलटाईम. स्त्री/पुरुष. वय ३० किंवा कमी. अनुभव- ० ते २ वर्षे. कोरेल फोटोशॉप एक्सेल येणे आवश्यक.
१) डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- पार्टटाईम / फुलटाईम. स्त्री/पुरुष. वय ३० किंवा कमी. अनुभव- ० ते २ वर्षे. सोशल मेडिया मार्केटिंग, गुगल अॅड्स, वेबसाईट्स एसईओ, अॅमेझॉन अॅडव्हर्टायझिंग इ.साठी.
३) ऑफिस असिस्टंट / ऑफिसबॉय- पार्टटाईम / फुलटाईम. पुरुष. वय ३० किंवा कमी. अनुभव- ० ते २ वर्षे. ईकॉमर्स प्रॉडक्ट्स पॅकेजिंग, तसेच इतर दैनंदिन ऑफिस कामासाठी. टू-व्हीलर व लायसेन्स आवश्यक.
संपर्क- ८२०८९०२०५५
ईमेल- adventuresindia@gmail.com
Classified-category:
Location:
स्वारगेट
४११००९
पुणे
, Maharashtra
India
Maharashtra IN
शेअर करा