Submitted by kanksha on Fri, 03/11/2022 - 22:54
कर्वेनगर येथे दोन आजींबरोबर सोबतीला 24 तास राहून घरकामासाठी मुलगी/बाई हवी आहे. 1BHK फ्लॅटची साफसफाई करणे, आजींना मदत करणे, कपडे धुणे, चहा-पाण्याची भांडी आणि जेवणाचे डबे धुणे हीच कामे आहेत. चहा वगळता स्वयंपाक फारसा अपेक्षित नाही. तिघींसाठी रोज जेवणाचा डबा येईल. त्यामुळे मोकळ्या वेळात स्वतःचा अभ्यास वगैरे करू इच्छिणारी होतकरू विद्यार्थिनी देखील चालू शकेल.
संपर्क - 9423709084
Classified-category:
Location:
पुणे
कर्वेनगर
411052
पुणे
, Maharashtra
India
Maharashtra IN
शेअर करा