Submitted by vaibhavraj1012 on Thu, 09/09/2021 - 09:23
वधु पाहीजे -
वर - वय २८, जन्मतारीख १०-१२-१९९२ ( अविवाहित )
शिक्षण - बी.कॉम
काम - अकाउंटिंग ( private कंपनी )
पगार - १५००० महिना
अपेक्षा काहीही नाही
गरीब , विधवा , घटस्फोटीत हि चालेल, मूल नसावे . कोर्टात लग्न करण्यास तयार असावी.
मुलगा हा देखील गरीब घरातला आहे . त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नये
संपर्क - ९५११९९५७१४
Classified-category:
Location:
कोल्हापुर
Maharashtra
India
Maharashtra IN
शेअर करा