Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

चिपळूण येथील TWJ- The Social Reforms मध्ये प्रशिक्षणार्थी संशोधक पदासाठी २५ जागा

‘The Social Reforms’ ही एक सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध प्रश्नांवर निरपेक्षपणे कार्य करणारी संस्था आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जागरूकता, अवयव दान यासारख्या विविध विषयांवर आम्ही सामाजिक प्रकल्प करतो.

कोणासाठी आहे?: ज्या युवक-युवतींना सामाजिक प्रश्नांची जाण आहे, ज्यांना समाजासाठी काहीतरी करायची तळमळ आहे, ज्यांना समाजात आपण काहीतरी बदल घडवू शकतो, समाजासाठी योगदान देवू शकतो अस वाटत असे कुणीही घरूनच या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात.

पदाचे नाव: Pre-Incubation Trainee (work from home)
रिक्त पदांची संख्या: २५

पात्रता:
१) कोणतीही पदवी
२) वयोमर्यादा: २०-२५ वर्षे
३) कोणत्याही प्रकारच्या कामाचा किमान एक वर्षे अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल

अधिक माहितीसाठी क्लिक करा :
https://drive.google.com/file/d/1COC3i-8D7jhA-01BcbcE804UXJOztxeq/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १४ /०६//२०२१
संपर्क:
मो. नं. : ९७९३० ९७९३४
ईमेल: placements@thesocialreforms. org

Classified-category: 
Location: 
चिपळूण, रत्नागिरी
The social Reforms, flat no. 4 CRD Prime, Above Dominos Pizza, Pagmala, Chiplun
415605 Ratnagiri , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.