आपल्या घरगुती कुंडीतील रोपे, टेरेस गार्डन, किचन गार्डन साठी सेंद्रिय डी. ए.पी., आणि बायोसलरी उपलब्ध आहे.
सेंद्रिय डी. ए.पी. (GoPROM गोप्रोम) हे एक दाणेदार खत असून त्यामुळे phosphorous मिळाल्याने झाडांची वाढ होते. पाने, फुले, फळे येण्याच्या काळात झाडांना अत्यावश्यक असे हे खत आहे.
गोरस बायोस्लारी (GoRAS) मुळे मतीमधील चांगल्या जिवाणूंची संख्या वाढून आपण टाकलेली सर्व खते मुलंद्वरे झाडांना चांगल्या प्रमाणात पोचवली जातात. झाडांची वाढ होते. दर पंधरा दिवसांनी याचा डोस दिल्यास (ड्रीप, flow, spraying) झाडांना पूर्ण पोषण मिळते. मातीचे आरोग्य चांगले ठेवणे हे याचे काम आहे.
GoRAS आणि GoPROM मुळे आपल्या इतर खतांचा वापर कमी होतो आणि खर्चात बचत होते.
शहरी भागातील घरे, कार्यालये तसेच मॉल्स, हॉटेल्स मधील टेरेस गार्डन (भाजीपाला, फुले, फळे), कुंडीतील शोभेची झाडे यासाठी एक किलो/५ किलो/५० किलो पॅकिंग मध्ये सेंद्रिय डी. ए. पी. (GoPROM) तसेच पाच लिटर ड्रम मध्ये गोरस बायोस्लरी (GoRAS) उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणावर ५ लिटर, २० लिटर, ३५ लिटर पॅकिंग मध्ये Bioslury मिळेल.
संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर आणि वाहतूक सेवेतून पाठवता येईल.
अधिक माहिती: www.facebook.com/kardakwadiagro
संपर्क :-
वितरक: करडकवाडी एग्रो, नेवासा, अहमदनगर 9503636999
मुख्य कार्यालय: फोरकस्त आग्रोटेक इंनोव्हेशनस प्रा. ली.
हॉटेल लेमन ट्री मागे, विमान नगर, पुणे.
#ForecastAgrotech
#KardakwadiAgro
#गो_रस
#गो_प्रोम
#GoLISA