NaturZest - नेचरझेस्ट - नैसर्गिक उत्पादनांचा नवीन ब्रॅण्ड

नेचरझेस्ट ( NaturZest )
NaturZest
म्हणजे निसर्गातली ऊर्जा, निसर्गशक्ती. ही ऊर्जा आपल्याला चांगल्या प्रकारे वापरून घ्यायची आहे. रोजच्या केमिकल आणि प्रदूषणाने त्रासलेल्या आपल्या जगण्याला नैसर्गिक आणि शुद्ध गोष्टींनी थोडं आनंददायक करायचं.
NaturZest या ब्रॅण्ड अंतर्गत असलेली उत्पादने -

फ्रेश नारळाच्या दुधापासून काढलेलं व्हर्जिन कोकोनट ऑइल ,
फुल फॅट असलेलं डेसिकेटेड कोकोनट,
रिलॅक्सींग मॅजिक मसाज ऑईल ( व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि essential oils चे ब्लेंड )
लक्झूरियस लव्हेंडर बाथ स्क्रब्स ( पिंक सॉल्ट, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि essential oils)
इनर्जीफाय कॉफी स्क्रब ( कॉफी , व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि essential oils )
वॅनिला लीप बाम
कोकोचोको फेस स्क्रब ( कोकोआ, शुगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल )

डिलिव्हरी ठाण्यात असेल तर फ्री आहे.
इतर ठिकाणीही शक्य, कुरियर चार्जेस वेगळे.

अधिक माहितीसाठी
WhatsApp or Phone- +91 9004776840
Email - contact@naturzest.com
linktr.ee/NaturZest
Naturzest_natural_goods on Instagram.
@Naturzest_natural_goods

Classified-category: 
Location: 
Thane Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 4
Unique Pageviews (30 days): 3
Avg. Time on Page (30 days): 00:24