Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

पुण्यात बाजारमास्तर स्त्री / पुरुष हवे

पुण्यात बाजारमास्तर स्त्री / पुरुष हवे
शिकाऊ मुले देखील चालतील. कामाची वेळ आपल्या सोयीनुसार
काम : माझे आजी आजोबा दोघेच छान राहतात. बिल्डिंगला लिफ्ट नाही. वयोमानानुसार चढ उतार सोसत नाही.
त्यांच्यासाठी साप्ताहिक : भाजी , कोरडा खाऊ आणणे ( फ्रिज असल्याने भाजी साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा आणल्यास चालेल )
मासिक : किराणा सामान आणणे

तुम्हाला तेथे थांबणे नाही. लिस्ट घेऊन किराणा आणणे. भाजी आणि कोरडा खाऊ लिस्टची गरज नाही.
तरी फोन वर आवश्यक गोष्टी , संपलेल्या गोष्टी विचारून फक्त सामान आणून देणे. पैसे लगेच दिले जातील, सामान पोहचल्यावर.
स्थळ : नारायण पेठ , पुणे

इच्छुकांनी माझ्याशी संपर्क साधावा
डॉ केतकी ९७६ ४३६ ४९४६

Classified-category: 
Location: 
पुण्यात ४११०३० Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.