Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

वास्तुशास्त्रविशेष (गप्पागोष्टी -दिवाळी अंक २०१९ , ईबुक मध्ये)

नमस्कार !
आपल्या शुभेच्छांमुळे "गप्पागोष्टी" मराठी मासिकाच्या दिवाळी अंकाचे २०१७ दिवाळी मध्ये धुमधडाक्यात प्रकाशन झाले.
आमच्याबरोबर निशुल्क, स्वानंदाने काम करणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांचे स्वागत आहे.

जाहिरात देण्यासाठी (दिवाळी अंक २०१९ , ईबुक मध्ये)
www.greenaapples.com वरील फॉर्म भरून खाली दिलेल्या व्हाट्सऍप वर मेसेज करा.
आमचे प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील.

साहित्य

१. २०१९ - वास्तुशास्त्रावर लेख पाठवणे. इतर ज्योतिषी लेख चालतील.
२. वार्षिक भविष्य लिहिण्यासाठी आपला अल्प परिचय त्वरित पाठवा. एकाच सर्वोत्तम ज्योतिषाची मनाच्या ह्या स्थानासाठी निवड होईल.
३. आगामी अंकासाठी पाककृती, लेख , प्रवासवर्णने , कला , मुलाखती, विनोदी साहित्य, बालविभागासाठी गोष्टी , कोडी इत्यादी अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य मागवीत आहोत.
४. लेख कृतीदेव १० किंवा युनिकोड फॉंट मधेच स्वीकृत.
५. कागदावर लिहिलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही.
६. साहित्य संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
७. साहित्य मेल करण्यासाठी contact(at)greenaapples.com

जाहिरात , पैसे मिळवण्याच्या आकर्षक संधीबद्दल

१. जगभरातील लेखकांनी / मार्केटिंग व्हॉलेंटियर्सनी / खाजगी लायब्ररी / डिस्ट्रिब्युटर्स ह्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :
+९१ ९७६ ४३६ ४९४६ (Whatsapp मेसेज फक्त )
किंवा संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
२. जाहिरात बुकिंगसाठी ऑनलाईन फॉर्म खालील लिंक वर उपलब्ध
https://docs.google.com/forms/d/1K5H25uJBGWejYRXnsPk4AqZEwQFLfzT7dmzM_TFgMjk/edit?c=0&w=1
३. गप्पागोष्टी मासिक - ग्रीन ऍपलस बरोबर काम करण्याविषयी आणि लेखन देण्याविषयी ह्याच माहितीचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/1BzxEM3IcCU

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.