ड्रायव्हर पाहिजे

टॅक्सी चालवण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे. गरजू, निर्व्यसनी, कमीतकमी एक वर्षाचा अनुभव, पुण्याची माहिती असलेला, तळेगाव किंवा आसपासच्या परिसरात राहणारा. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लायसन्स (कमीतकमी 1 वर्ष जुने) सह भेटा : फोन : 8421300428.

Classified-category: 
Location: 
तळेगाव दाभाडे
22, शुभारंभ 1, सॅमसन नगर, सेवाधाम हॉस्पिटल समोर तळेगाव दाभाडे.
410507 डिस्ट्रिक्ट पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 363
Unique Pageviews (30 days): 320
Avg. Time on Page (30 days): 00:45