२ बि एच के भाड्याने हवा आहे

नमस्कार,

मला कर्वेनगर/पटवर्धन बाग/कोथरुड/नवसह्याद्री/पौड रोड येथे २ बि एच के फ्लॅट भाड्याने हवा आहे.

अपेक्षा : १५,०००/- पर्यंत भाडे देउ शकतो. लिफ्ट व कार पार्कींग ची सोय असल्यास अधिक बरे होईल.
शक्यतो बिल्डिंग फार जुनी नसावी.

- प्रसन्न हरणखेडकर
९८२२४२०९३८

Location: 
कर्वेनगर/पटवर्धन बाग/कोथरुड/नवसह्याद्री/पौड रोड पुणे , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 10
Unique Pageviews (30 days): 9
Avg. Time on Page (30 days): 00:30