Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

स्कुटी विकणे आहे. TVS Scooty 25000 Kms 2007 year स्कुटी विकणे आहे.

जांभळ्या रंगाची स्कुटी. एकूण २ स्कुटी विकणे. स्वतःच्या आहेत. आईची आणि माझी. दोन्ही एकच रंग.
२३ हजार / प्रती स्कुटी. काहीसे कमी -जास्त होईल. जास्त कमी होणार नाही.
इच्छुकांना बघावयास मिळेल.
खरेच घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा : ९७६ ४३६ ४९४६

Location: 
पुणे Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.