Submitted by झुलेलाल on Wed, 07/25/2018 - 03:19      
      मपश्चत दहिसर पूर्व येथे वन बीएचके फ्लँट भाड्याने देणे आहे. सहा मजली इमारतीत पाचव्या मजल्या वर. सुंदर निसर्गदृश्य संपूर्ण नूतनीकरण. शांत परिसर,क्रीडांगण, जिम, आदी सुविधायुक्त परिसर. दहिसर -बोरिवली स्टेशनसाठी बस सुविधा. मुबलक पाणी, लिफ्ट, सिक्युरिटी... संपर्क- ९८७०३३९१०१
Classified-category: 
Location: 
                          Maharashtra
              
  India
                                          
        Maharashtra        IN      
शेअर करा