Submitted by Adventures India on Mon, 02/05/2018 - 07:00
ऑफिस असिस्टंट पाहिजे: ऑफिसवर्क, अॅडमिन, डिस्पॅच, अकौंट्स कामासाठी. ग्रॅज्युएट, काँप्युटर व टॅली ज्ञान आवश्यक. टूव्हीलरला प्राधान्य. पत्ता: मांजरी स्टडफार्मच्या पुढे, सिल्व्हर ज्युबिली महिंद्रा शोरुमजवळ, सोलापूर रोड, हडपसरपासून ६-७ किमी. ९१३००५२३४२
Classified-category:
Location:
पुणे
India
IN
शेअर करा