अर्ध वेळ जॉब हवा आहे.

मला अर्ध वेळ जॉब हवा आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणून गेले १५ वर्षाचा अनुभव आहे.
काही घरगुती कारणांमुळे पूर्ण वेळ जॉब शक्य नाही. एका शाळेत प्रायमरी शिक्षिका म्हणून पण काम केले आहे .

Classified-category: 
Location: 
. पुणे
पाषाण सुस रोड
४११०२१ . पुणे , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 186
Unique Pageviews (30 days): 173
Avg. Time on Page (30 days): 00:34