Submitted by pltambe@yahoo.co.in on Tue, 12/12/2017 - 02:10      
      सदाशिव पेठेत रेणुका स्वरूपशाळेजवळ १४ ' x १० ' भरपूर उजेड , हवेशीर रुम , पहिला मजल्यावर ऑफिस साठी,वकील,सी ए, डॉक्टर यांना कन्सल्टन्सी साठी अगर विद्यार्थ्यांना कॉट बेसिसवर भाड्याने देणे आहे. संपर्क : सौ.अनीता तांबे मो. ९७३०९८८७११
Classified-category: 
Location: 
          "श्रीस्नेह-सेवा,१४१५,सदाशिव पेठ
              
  
        खजिना महालच्या बोळात 
                  
             रेणुका स्वरूप शाळेशेजारी,एस. पी. कॉलेज समोरच्या बोळात           
              
              ४११०३० 
              
      पुणे       
              ,                     Maharashtra
              India
                                          
        Maharashtra        IN      
शेअर करा
