महिलांना आई होण्याचे नैसर्गिक वरदान लाभलेले आहे. त्या मुळेच निसर्गाने त्यांच्या शरीराची रचना थोड्या वेगळ्या प्रकारे केलेली आहे, जेणे करून त्यांना त्या नैसर्गिक वरदाना चा लाभ घेता येईल, त्यातीलच एक नैसर्गिक क्रिया म्हणजेच मासिक धर्म, हि क्रिया सुद्धा निसर्गाने त्रास होण्यासाठी न करता, मातृत्वा चा एक भाग म्हणून केली आहे.
परंतू,
सध्याच्या धकाधकीच्या जीवना मुळे व बदलत्या जीवन शैली मुळे - खाण्याच्या सवयी, झोपण्या - उठण्याच्या सवयी सारख्या गोष्टींमुळे, वरती नमूद केलेल्या मासिक नैसर्गिक क्रिये मध्ये त्रास होणे, अनियमितता अश्या प्रकारच्या गोष्टी आढळळून यायला लागल्या व शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडून वेगवेगळे आजार समोर येऊ लागले जसे - पाठदुखी, अंगदुखी, सांधे दुखी, थकवा, आकडी येणे, चिडचिड होणे, टेन्शन, शरीरावर फोडी, पुरळ, पुटकळी येणे, अस्वस्थ वाटणे.
याला पर्याय म्हणून सॅनिटरी नॅपकिन सारखे उत्पादन मार्केट मध्ये आले
गेल्या काही वर्षातील जागृतीमुळे महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचे प्रमाण वाढले असून किमान २० टक्के महिला नॅपकिन्स वापरतात.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन चांगले असले, तरी सुद्धा ती नॅपकिन्स कोणत्या दर्जाच्या आहेत, व सर्व बाजुंनी ती आरोग्यवर्धक आहेत का याची फारशी कोण चौकशी करत नाहीत, त्या मुळे मार्केट मध्ये जे नॅपकिन मिळेल ते चांगले आहे असे समजून महिलावर्गा मध्ये त्याचा वापर केला जातो. व फक्त मनाची समजूत घातली जाते कि आता काही त्रास होणार नाही.
पण आता
दर महिन्याला होण्याऱ्या अश्या आजारांना / त्रासांना ठेवा लांब, कारण आता आपल्या सेवे साठी आहेत आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन्स - चुंबकीय उर्जे सहित जे महिलांसाठी एक वरदान स्वरूप असून, त्यांना आनंदी, उत्साही, स्वस्थ - निरोगी व टेन्शन मुक्त जीवन प्रदान करते.
मार्केट मधील इतर नॅपकिन्स च्या तुलनेतील फरक
मार्केट मधील इतर नॅपकिन्स आमच्या कम्पनी चे नॅपकिन्स
प्लास्टिक चा वापर केलेला असतो पूर्णपणे कापडा चा वापर
द्रव शोषण्याचे प्रमाण खूप कमी भरपूर द्रव शोषण्याचे प्रमाण
चुंबकीय ऊर्जेचा वापर नाही चुंबकीय ऊर्जेचा वापर केलेला आहे
मर्यादित मऊपणा खूप मऊ आणि हलके
पूर्णपणे असुरक्षित बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थचा वापर
पूर्ण समाधान मिळत नाही पूर्णपणे समाधानी ठेवते
संपर्क - ९८२२५१३४५२ / ९५८८६२३२४२