वाकड ड्युरियन फर्निचर शोरुम जवळ २बी एच के भाड्याने देणे आहे

वाकड ड्युरियन फर्निचर च्या गल्लित साई ओझोन सोसायटीत २ बी एच के फक्त कुटुंबाला भाड्याने देणे आहे.
२ बेडरुम
२ बाल्कनी
२ टोयलेट, एक एटॅच, एक कॉमन
नव्या स्टिल किचन ट्रॉलीज

हिंजवडीपासून फेज १ पासून ३.४ किमी.
मुंबई स्थित आणि पुण्याला नोकरी करणार्यासाठी हायवे टच मुळे सोयीचे.

अधिक माहितीकरता संपर्क साधा

Location: 
वाकड
साई ओझोन ड्युरियन फर्निचर शोरुम आणि सी सी डी जवळ
पुणे , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 8
Unique Pageviews (30 days): 7
Avg. Time on Page (30 days): 00:32