मराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा...

IMG-20170606-WA0002.jpg

पनवेलमधील संगीत रसिक आणि आध्यात्मातील अभ्यासकांच्या भेटीला आम्ही येत आहोत...
मराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा...

गायिका...कविता खरवंडीकर
संगीत...धनंजय खरवंडीकर.
निरूपण...वीणा गोखले.....

रविवार, ११ जून, सायंकाळी ६.३०
ठिकाण...ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, बंदर रोड नाका, पनवेल कॉर्पोरेशन जवळ, जुना ठाणे रोड.

प्रवेश विनामूल्य

Classified-category: 
Location: 
ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह
बंदर रोड नाका, पनवेल कॉर्पोरेशन जवळ, जुना ठाणे रोड
पनवेल , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.