सर्व रोग निवारक - तुलसी अर्क
आजारी व्यक्तींना तर गरजेचेच आहे
पण ज्यांना काही आजार नसतील त्यांना भविष्यात कोणतेहि आजार उदभवू नयेत त्यासाठी सुद्धा हे गरजेचे आहे
कारण आजारपण काही सांगुन येत नाही
आजार झाल्यावर उपचार करण्या पेक्षा
आजार होऊ नयेत यासाठी काळजी घातलेली केंव्हा हि चांगली
सध्या बऱ्याच अश्या गोष्टी कानावर येत आहेत कि काहीही त्रास नसताना हृदयविकाराचा झटका आला, सकाळी जॉगिंग ला गेलेले असताना हृदयविकाराचा झटका आला
११ ते १२ वयोगटातील मुलांना सुद्धा हृदयविकार ??? - विचार करण्याची गोष्ट आहे
श्री तुलसी
५ तुलसी पासून तयार केलेला अर्क
१. श्याम तुलसी, २. राम तुलसी, ३. विष्णू तुलसी, ४. निंबू तुलसी, ५. वन तुलसी.
पारंपरिक भारतीय चिकित्सा प्रणाली मधे तुलसी सर्व रोग नाशक मानली जाते, तुलसी ला जडीबुटी ची राणी म्हणतात, या मधे भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात जसे व्हिटामिन आणि मिनरल्स - व्हिटामिन ए, बीटाकेरोटीन,, पोटॅशियम, आयर्न, कॉपर, मॅगनीज, मॅग्निशियम, तुलसी हि हृदया साठी एक उत्तम टॉनिक चे काम करते.
तुलसी हि एक पवित्र वनस्पती आहे - हिंदू धर्मा मध्ये सर्वांच्या घरा समोर एक तरी तुलसी चे रोप लावलेले असते, त्याचे वैज्ञानिक कारण असे आहे कि तुलसी मध्ये एन्टी-ऑक्सिडनट्स, एन्टी-इन्फ्लेमेट्री, एन्टी वायरल, एन्टी - एलर्जीक, एन्टी - डिसीज इत्यादी गुण असल्याकारणाने तुलसी चे एक तरी रोप घराजवळ असावे
* तुलसी चे सेवन आपल्या शरीराला २०० आजारांपासून वाचवते, जसे - सर्दी पडसे, खोकला, ताप, उलटी, पित्त, स्वाइन फ्लु, डेंगू, सांधे दुखी, रक्तदाब, वजन वाढणे, शुगर, एलर्जी, यकृतदाह, मूत्रविकार, हिरड्यातील पूयस्त्राव, मूळव्याध, रक्तस्त्राव, फुफ्फुसविकार, अल्सर, ताण तणाव, वीर्य अभाव, थकवा, भूक न लागणे,
* श्री तुलसी चे दोन थेंब मधातून घेतल्याने, सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप इत्यादी आजारांमध्ये मदत होते
* कॅन्सर च्या रुग्णांनी श्री तुलसी चे दोन थेंब ताका बरोबर सकाळ - संध्याकाळ प्राशन करावे
* जेवण करताना फक्त दूध किंवा दही घाव्ये, ज्याने कॅन्सर च्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.
* ज्यांना खरूज किंवा इसब व इतर त्वचाविकार आहेत त्यांनी श्री तुलसी अवश्य प्राशन करावे
* या शिवाय जळले, छिलले, कापले, भाजले, खरचटले, विषारी कीटक दंश या सर्वांवर श्री तुलसी चा वापर केल्याने झटपट आराम मिळतो
* केसगळती, केसांची वाढ न होणे, अकाली केस पिकणे, केसांमधे कोंडा होणे, या वर सुद्धा श्री तुलसी चा उपयोग करता येतो.
* कान दुखणे आणि कान प्रवाह या समस्या असतील तर श्री तुलसी चा एक थेंब काना मधे घालणे
* दात दुखणे, दातां मधे पोकळी निर्माण होणे, हिरड्यामधील रक्तस्त्राव इत्यादी समस्या असतील तर श्री तुलसी चे ४-५ थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून दिवसातून दोन वेळा खळखळुण गुळण्या केल्याने आराम मिळतो
* मुखदुर्गंधी ची समस्या असलेल्याने जेवण झाल्या नंतर श्री तुलसी चे दोन थेंब प्राशन करावे
ज्यांना घसा दुखी किंवा अल्सर ची समस्या आहे त्यांनी श्री तुलसी चे ८-१० थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून दिवसातून दोन वेळा खळखळुण गुळण्या केल्याने आराम मिळतो
* श्री तुलसी चे ८-१० थेंब तेला (body oil ) मधे टाकून रात्री झोपण्यापूर्वी शरीराला चोळावे, याने मच्छर चावण्या पासून आणि निद्रानाशा पासून आराम मिळेल
* जर तुम्ही वॉटर कूलर वापरत असाल तर श्री तुलसी चे ८-१० थेंब या मध्ये टाकावेत जेणेकरून तुमचे घर मच्छर मुक्त, स्वच्छ वातावरण, आणि जिवाणूं मुक्त राहील
* श्री तुलसी चे आणि लिंबाच्या रसाचे समान मिश्रण करून ते केसांच्या मुळा पर्यंत पोहचेल अश्या प्रकारे लावणे व ३ तासांनी केस स्वच्छ धुणे, जेणे करून केस स्वच्छ होऊन उवा लिकां पासून मुक्त होतील.
* श्री तुलसी च्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल पातळी राखण्यासाठी मदत होते, रक्ताच्या गाठी कमी होण्यास मदत होते, हृदय स्ट्रोक प्रतिबंधित करते
* श्री तुलसी चे ८-१० थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने त्वचा समस्या कमी होण्यास आणि ताण तणाव कमी होण्यास उपयोग होतो.
* श्री तुलसी चे २ थेंब त्वचेसाठी असलेल्या जेल मध्ये टाकून सकाळ - संध्याकाळ चेहऱ्या वर लावावे जेणे करून त्वचा सुंदर होऊन चेहऱ्यावरील pimples, wrinkles, spots, डोळ्या खालची काळी वर्तुळे, काळे डाग, मुरूम, पुळी, पुटकुळी, नायटा, सुरमा, सुरकुत्या कमी होण्यास उपयोग होतो
असे बहुउपयोगी उत्पादन हवे असल्यास - संपर्क - ९८२२५१३४५२, ९६८९८६५७७२, 9822513452, 9689865772