Submitted by गंगी on Sun, 06/26/2011 - 08:45
कर्वेनगर सहवास सोसायटी परिसरात बंगला भाड्याने देणे आहे. भरपुर पाणी, हवा आणि मोकळी जागा.
तळ्मजल्यावर ४ रुम आणि पहिल्या मजल्यावर ३ रुम आहेत.
इच्छुकांनी कृपया खालील नंबरवर संपर्क साधावा.
९८६०९३०५९४.
Classified-category:
शेअर करा