• आपल्याकडे रेशन कार्ड असते जेणे करून काही खरेदी आपण स्वस्त दरा मधे करू शकतो.
त्याच प्रमाणे अशे एखादे "डिस्काउंट कार्ड" असले तर, जेणे करून इतर खरेदी सुद्धा आपल्याला स्वस्त दरा मधे करता येईल, तर आवडेल का ?
• आपल्याला गॅस सिलेंडर खरेदी वर सबसीडी मिळते ना.
तशीच जर इतर खरेदी वर सुद्धा सबसीडी मिळाली, तर आवडेल का ?
आणि सर्वात वेगळे म्हणजे
• आपल्याला आपण खरेदी केलेल्या गॅस सिलेंडर वरच सबसीडी मिळते. इतरांनी खरेदी केलेल्या गॅस सिलेंडर वर नाही
पण जर आपण केलेल्या इतर खरेदी व्यतिरिक्त इतरांनी त्यांच्यासाठी केलेल्या इतर खरेदी वर सुद्धा आपल्याला सबसीडी मिळाली, तर आवडेल का ?
• आपण खरेदी केलेल्या गॅस सिलेंडर वर जी सबसीडी मिळते, ती फिक्स असते, सिलेंडरची किंमत वाढल्यावरच ती वाढते
पण जर आपण केलेल्या इतर खरेदी वर मिळणारी सबसीडी थोड्या थोड्या दिवसांनी वाढली तर, ते सुद्धा उत्पादनांची किंमत न वाढता, तर आवडेल का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे "हो" असतील आणि अश्या प्रकारचे लाभ तुम्हाला हवे असतील तर खालील क्रमांकावर संपर्क करावा
वरील मुद्यां मधे इतर खरेदी असा एक शब्द वारंवार वापरलेला आहे.
मग आता इतर खरेदी म्हणजे काय ?
तर इतर खरेदी म्हणजे - दररोज वापरण्यात असलेली (घरगुती वापरा संबंधीत, स्वयंपाका संबंधीत, आरोग्य संबंधीत, लहान मुलां संबंधीत, शरीर संबंधीत, सौन्दर्य संबंधीत, शेती संबंधीत, प्राण्यां संबंधीत,) उत्पादने, ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवना मधे करतो जसे -
टूथ पेस्ट, टूथ ब्रश, अगरबत्ती, साबण, तेल, शाम्पू, पावडर, बिस्किट्स, परफ्युम, रूम फ्रेशनर, चहा पावडर, कॉफी पावडर, ग्रीन टी पावडर, लहान मुलांसाठीचे साबण, तेल, शाम्पू, पावडर, टॉनिक, मध, हळदी पावडर, मिर्ची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, चना मसाला, वेगवेगळे सूप पावडर, स्वयंपाकासाठी चे तेल, वेगवेगळे आरोग्यवर्धक जूस / पावडर, आरोग्यवर्धक टॉनिक, वेगवेगळ्या क्रीम, जेल, फिनाईल, टॉयलेट क्लिनर, डिटर्जेन्ट, डिश क्लिनर, हॅन्ड वॉश, सॅनिटरी न्यापकीन, वेग वेगळ्या आजारांवरच्या आयुर्वेदिक गोळ्या, शेती विषयक, प्राण्यांसाठी चे वगैरे . . वगैरे. . .
हि आणि या सारखी अजून खूप . . . .
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हि सर्व उत्पादने, उत्कृष्ट गुणवत्तेची, १०० % आयुर्वेदिक व स्वदेशी असून, जागतिक आरोग्य संघटनेनी प्रमाणित केलेली आहेत.
संपर्क - ९८२२५१३४५२ / 9822513452