शेती साठी आयुर्वेदिक उत्पादने
प्रत्येक मनुष्या ला स्वस्थ राहण्यासाठी जीवनसत्वाची गरज असते जसे विटामिन, प्रोटीन, मिनिरल, इत्यादी
त्याच प्रमाणे वनस्पतीं मध्ये पण जीव असतो, त्यांना सुद्धा त्यांच्या विकासासाठी जीवनसत्वाची गरज असते. जीवनसत्वाची कमी हे पीक कमजोर होण्याचे मुख्य कारण असते.
पिकांना खाद्य आणी जीवनसत्वे हे मुळां पासून व पानां पासून भेटते, जर पिकांना त्यांची चांगली खुराक नाही मिळाली तर त्यांचा विकास थांबतो, त्या मधे विविध प्रकारच्या दोष निर्माण होतात.
रासायनीक खते आणि कीटकनाशका चा वापर सुद्धा पिकांचे जीवनसत्वे कमी होण्यास कारणीभूत असतो.
आमचे उत्पादन हर्बल अग्रो ग्रोथ बुस्टर
हे पिकांसाठी सेंद्रिय व पौष्टिक अन्न आहे. जे पिकांना आवश्यक ती जीवनसत्वे जसे विटामिन, प्रोटीन, लेह बेरी, मिनिरल इत्यादी प्रदान करते आणि पिकांची उत्तम रित्या वाढ होण्यास मदत करते.
हर्बल अग्रो ग्रोथ बुस्टर हे रिसर्च वर आधारित उत्पादन आहे, ज्या मधे नैसर्गिक स्वरूपा मधे विटामिन्स, प्रोटीन्स, मिनिरल्स इत्यादी उपलब्ध आहेत. ज्याचा निर्माण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले कोरफड, नीम, आवळा, लेह बेरी व गोमूत्र इत्यादी घटकां पासून केलेला आहे.
हर्बल अग्रो ग्रोथ बुस्टर चा उपयोग
हे एक शक्तीवर्धक, फुलोत्तेजक व पिक वृद्धीकारक उत्पादन आहे, जे पिकांना रोग प्रतिबंधात्मक शक्ति प्रदान करते व विविध रोग होण्यापासून वाचवते, फुले झडण्यापासून थांबवते, पिक वाढवते, वेगवेगळ्या वातावरणा व परिस्तिथी मध्ये पिकाला स्वस्थ ठेवण्याचे कार्य करते.
• याचा वापर कीटनाशका मधे मिसळून सुद्धा करता येतो.
• याचा वापर कोण्याही खता मधे मिसळून सुद्धा करता येतो.
• हे पिकांना एक नवीन ऊर्जा देते.
• फुलां मधे आणि फळां मधे शक्ती निर्माण करते.
• याचा उपयोग कापूस, भात, गहू, सोयाबीन, मिरची, वांगे, बटाटा, टोमॅटो, हरभरा व सर्व प्रकारच्या डाळी, भाज्या, फळे, फुले या सर्वांसाठी करता येतो.
वापरण्याची पद्धत -
पिकांची पेरणी करताना
- एक लिटर पाण्या मध्ये २ मी. ली. हर्बल अग्रो ग्रोथ बुस्टर टाकून बिया २४ तास भिजत ठेवणे आणि मग पेरणीला घेणे.
- दर २० ते २५ दिवसांनी याची फवारणी करणे
- फळे व फुले लागणीच्या वेळी सुद्धा फवारणी करणे
मात्रा - १ ते १.५ मी. ली. प्रति लिटर पुरेश्या पाण्या मध्ये फवारणी करणे
ड्रीप इरिगेशन ने ५०० मी. ली. प्रति एकर च्या हिसबाने वापर करावा
नोट - पिकांमध्ये हर्बल अग्रो ग्रोथ बुस्टर असल्याने पिकांची वाढ चांगली होते, त्यामुळे पुरेसा ओलावा असायला हवा.
वापरण्या आधी बाटली हलवून / ढवळून घ्यावी.
संपर्क - ९८२२५१३४५२ / 9822513452