Submitted by सुमुक्ता on Fri, 04/21/2017 - 08:14
पुण्याहून ५० किलोमीटरवर भोर भाटघर बॅकवॉटर्सचा व्ह्यू असलेला ३०० स्क्वे. मीटरचा (३३३३ स्क्वे. फूट) NA प्लॉट विकणे आहे. प्लॉटवर वीजेचे आणि पाण्याचे कनेक्शन घेतलेले आहे .
मानस सरोवर रिसॉर्ट ही आंतरराष्ट्रीय स्तराची रिसॉर्ट स्कीम आहे. गेटेड सिक्यूरिटी उपलब्ध आहे. पुढील चौकशीसाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क : mukta.karmarkar@gmail.com
Classified-category:
Location:
पुणे
, Maharashtra
India
Maharashtra IN
शेअर करा