चला ग्रँड रॅपीडसला. बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७

महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट (MMD) जुलै २०१७ मध्ये, केवळ नॉर्थ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांचा पाहुणचार करण्यास उत्सुक आहे.

भरगच्च कार्यक्रम:
नटसम्राट नाना पाटेकर यांच्या बरोबर गप्पा
संगीत संशयकल्लोळ : राहुल देशपांडे , प्रशांत दामले
बेला शेंडे , स्वप्नील बांदोडकर यांचा गाण्याचा कार्यक्रम
शंकर अभ्यंकर यांचं निरूपण
उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांचे उत्तम कार्यक्रम
२०१७ ला जणू आपल्या घरीच गणपती बसतोय, असं वातावरण सध्या डेट्रॉइटमध्ये आहे.
ह्या उत्सवात आपणही सहभागी व्हा, कला-संस्कृती-भाषेच्या ह्या आपुलकीच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हा.
अधिक माहितीसाठी अधिवेशनाच्या वेबसाईटला भेट द्या.
https://www.bmm2017.org

Location: 
DeVos Place Grand Rapids , Michigan
United States
Michigan US

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.