Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

Amazon कंपनीत supervisor, वरासाठी वधू पाहिजे

वराचे नांव : गणेश विठ्ठल देव
गोपाळकृष्ण विकास मंडळाजवळ, पुणे – १६,
वराची माहिती : Amazon कंपनीत supervisor म्हणून नोकरी, पगार २००००/- महिना, शिक्षण : दुसरे वर्ष बी ए . फोटोग्राफी चा कोर्स केला असून फावल्या वेळात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. मुलाला आई नाही. वडील व एक लहान भाऊ आहे. लहान भाऊ आय.टी.कंपनीत नोकरी करतो. गोखले नगर मध्ये स्वत:चे घर.
जन्मतारीख : ३० मार्च १९८२
वेळ : सकाळी ११.१६
रास : वृषभ,
नक्षत्र : रोहिणी ३ रा चरण,
गण : मनुष्य नाडी : अंत्य
उंची : ५’ ७’’
वर्ण : सावळा
अपेक्षा : ब्राम्हण वधू किमान १२वी शिकलेली, एकत्र कुटुंबात राहण्याची सवय असावी. जुजबी स्वयंपाक यावा. घरकाम सांभाळून नोकरी करायची असेल तर हरकत नाही. स्वत:चा व्यवसाय करायचा असेल तरी हरकत नाही. स्वभाव मनमिळाऊ असावा. बाकी घरची कुठलीही जबाबदारी नाही.विनापत्य विधवा चालेल.
त्वरित लग्नकर्तव्य आहे
संपर्कासाठी भ्रमणध्वनी : ८६००६६३५६४
  click to call 8600663564

Classified-category: 
Location: 
पुणे
गोखलेनगर
411016 पुणे , Maharashtra
India
Maharashtra IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.