Submitted by वृन्दा१ on Thu, 01/05/2017 - 11:13
लिहिण्याची आवड आणि क्षमता आहे पण प्रकृतीच्या कारणाने घरात बसून करण्याचे लिहिण्याचे,अनुवाद करण्याचे काम हवे आहे.मराठी,इंग्रजी,हिंदी भाषा उत्तम येतात.असे काही काम असल्यास कृपया कळवावे ही विनंती.
Classified-category:
Location:
औरंगाबाद
-
-
४३१००१
औरंगाबाद
,
India
IN
शेअर करा