Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कॅशलेस इंडिया : इ- वॉलेटः युडिओ अ‍ॅप व कार्ड

नमस्कार मित्रों !

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर, देशात चलनाचा तुटवडा भासु लागला. रोखीने व्यवहार करणार्‍या सर्वच नागरिकांना हा धक्का होता !

परंतु, शिक्षण व नोकरीसाठी परदेशात सात वर्षे राहणार्‍या मला हा अजिबात धक्का नव्हता! कारण त्या सात वर्षात मी युरोप व ऑस्ट्रेलियात कधीही एका वेळी ३० युरो किंवा डॉलर पेक्षा जास्त रक्कम ए.टी.एम. मधुन काढली नव्हती. कारण तेथील बहुतआंश व्यवहार कॅशलेस / कार्ड पेमेंट नेच होत असत.

हीच पद्धत भारतात आणण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या योजनेला अनुसरुन एक नवा व्यवसाय सुरु करित आहे!

रत्नाकर बँक लि. व युडिओ यांच्या तर्फे जारी केलेल्या ई-वॉलेट सह प्लास्टिक स्वाईप कार्ड ची महाराष्ट्राची एजन्सी आम्ही घेतली आहे. प्रत्य्क्ष अहमदनगर जिल्ह्यात मी स्वतः हे काम पाहत आहे. तसेच इतर सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा वितरक नेमण्याची योजना आहे.

दुसर्‍या टप्प्यात स्वाईप मशीन्स वितरीत करण्याची योजना आहे. कारण सध्या भारतात फक्त १४ लाख स्वाईप मशीन्स आहेत अन किमान २ कोटी असणे अपेक्षित आहे!

इच्छुक नव-व्यावसायीकांनी संपर्क करावा. ई-मेलः saksham.newasa@gmail.com
मोबाईलः ९५०३६३६३९९९

वैषिष्ठ्ये:

UDIO युडिओ कार्ड व इ-वॉलेट

१) संपुर्ण भारतीय मालकीची कंपनी
२) ई- वॉलेट सह डिजीटल कार्ड आणि प्लास्टीक चे स्वाईप कार्ड देणारी एकमेव कंपनी
३) सोपे रजिस्ट्रेशन : अ‍ॅन्ड्रॉईड फोन किंवा साध्या फोन वर देखील
४) सोपे रिचार्ज
५) ई-वॉलेट व कार्ड रिचार्ज करण्यासाठी: नेट बॅन्कींग / क्रेडिट कार्ड /
डेबीट कार्ड / कॅश पॉइंट/ मित्राचे युडिओ कार्ड
६) सर्व स्वाईप मशीन वर चालणारे कार्ड
७) एकदाच फक्त रु. १०० चा कार्ड खर्च (इतर
बॅन्क कार्ड : रु. २५०-३००)
८) वार्षिक फी नाही (इतर सर्व बॅन्का त्यांच्या कार्ड वर दर वर्षी रु.
१५०-२०० फी आकारतात)
९) आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कार्ड दिले जाऊ शकते.
१०) बॅन्क कार्ड प्रमाणे हॅक झाल्यास/ हरवल्यास / गैरवापर झाल्यास सर्व
पैसे गमावण्याची भिती नाही. त्वरीत इ-वॉलेट मधुन कार्ड ब्लॉक करुन पैसे
परत मिळवण्याची सुविधा. संपुर्ण सुरक्षित.

सर्व व्यावसायीक आस्थापणांना (दुकाने / कार्यालये) विनंती: आजच "गुगल
प्ले स्टोअर" किंवा "अ‍ॅपल स्टोअर" वरुन युडिओ (Udio) अ‍ॅप डाउनलोड करा.
डिजीटल पेमेंट स्वीकारण्यास व देण्यास सुरुवात करा!

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडिया अभियानात आपले
योगदान द्या!

Classified-category: 
Location: 
अहमदनगर
बालिकाश्रम रोड सुडके मळा
४१४००३ नगर ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.