Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

आगामी मराठी मासिकासाठी हौशी लेखकांचे साहित्य, जाहिराती आणि व्हॉलेंटियर्स हवे आहेत .

नमस्कार !
आपल्या शुभेच्छांमुळे "गप्पागोष्टी" मराठी मासिकाच्या दिवाळी अंकाचे २०१७ दिवाळी मध्ये धुमधडाक्यात प्रकाशन झाले.
आमच्याबरोबर निशुल्क, स्वानंदाने काम करणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांचे स्वागत आहे.

आगामी अंकासाठी पाककृती, लेख , प्रवासवर्णने , कला , मुलाखती, विनोदी साहित्य इत्यादी अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य मागवीत आहोत.

जगभरातील लेखकांनी / व्हॉलेंटियर्सनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : +९१ ९७६ ४३६ ४९४६ (Whatsapp )
किंवा संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
अनेक धन्यवाद , नाताळ - नववर्षाच्या शुभेच्छा !
जाहिरात :अंतिम अपडेट: २० डिसेम्बर २०१७

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.