जाहिरात एजन्सीसाठी ऑफिसबॉय पाहिजे.

पुण्यातील जाहिरात एजन्सीसाठी ऑफिसबॉय पाहिजे. ऑफिसमधील तसेच बाहेरील कामासाठी. दुचाकी व चालवण्याअचा परवाना आवश्यक. कमीतकमी बारावी पास. होतकरू तसेच स्वारगेट, पर्वती, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज, मुकुंदनगर, महर्षीनगर, सहकारनगर, पद्मावती भागातील उमेदवांना प्राधान्य. संपर्कः ९४२२३०३२४१

Classified-category: 
Location: 
Swargate पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 11
Unique Pageviews (30 days): 10
Avg. Time on Page (30 days): 00:26