कामासाठी मुली/ स्त्रिया पाहिजेत

दहावी, बारावी झालेल्या मुली व स्त्रिया टिशू कल्चर (बाटलीमध्ये रोपे लावणे) लॅबमधे कामासाठी हव्या आहेत. कामाची वेळ सकाळी ९:३० ते सायं. ६:००, साप्ताहिक सुटी गुरूवार. धायरी फाटा, सिंहगड रोड परिसरातील उमेदवारांना प्राधान्य. संपर्क - ९७३०४१८०९२, ९८९०८२८७४२.

Classified-category: 
Location: 
धायरी, गणेशनगर. ४११०४१ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 6
Unique Pageviews (30 days): 6
Avg. Time on Page (30 days): 00:24