आमच्या कडे घरच्या धार्मिक विधींसाठी, परसबागेतील शेतीसाठी, डास पळवून लावण्यासाठी देशी गायीच्या शेणापासून बनविलेल्या शेणाच्या ‘गोवऱ्या’, मिळतील वैशिष्टे (1) ‘गायीच्या शंभर टक्के शुद्ध व ताजे शेणापासून बनविलेल्या या गोवऱ्या (2) शुद्ध तुपासोबत जाळल्या असता धूर कमी होतो व हवा शुद्ध होते ‘(3) उघडय़ा हातांनी थापून नैसर्गिकरीत्या वाळविलेल्या शेणाच्या गोवऱ्या (4) घरगुती स्वयंपाकाचे परंपरागत इंधन’ (5) धार्मिक विधी, यज्ञ, पूजासमयी गायीच्या तुपाची आहुती देऊन हे शेण जाळले असता, हवा शुद्ध होऊन प्राणवायूचे हवेतील प्रमाण वाढते, (6) ‘गायीच्या शंभर टक्के शुद्ध व ताजे शेणापासून बनविलेल्या आहे
अधिक माहिती साठी
rameshwalde@gmail.com