Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

शिवतीर्थनगर, पौड रस्ता, कोथरूड येथे १ बी एच के फ्लॅट भाड्याने देणे आहे.

माझा स्वतःचा १ बी एच के फ्लॅट भाड्याने देणे आहे. सोसायटीच्या नियमांनुसार केवळ कुटुंबाला रहाण्याकरिता फ्लॅटचा वापर करता येईल. कोणत्याही व्यवसायाकरिता फ्लॅटचा वापर करता येणार नाही. एजंटस, विद्यार्थी आणि वर्किंग सिंगल्स कृपया क्षमस्व!

फ्लॅटचा एरिया : ५८२ स्क्वे. फूट
बाल्कनी : १
कार पार्किंग : १ (शेड कव्हर्ड)
टू व्हिलर पार्किंग : कॉमन

पत्ता : शेफालिका हाईट्स, शिवतीर्थनगर, पौड रस्ता, कोथरूड पुणे ४११ ०३८.

भाडे, डिपॉझीट या माहिती करिता मायबोली विचारपूस किंवा संपर्कातून संपर्क साधावा. किंवा खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
मोबाईल क्रमांक : ९८२ २०१ ०१५१

Location: 
शेफालिका हाईट्स, शिवतीर्थनगर
पौड रस्ता, कोथरूड
४११ ०३८ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.