भारतीय आयुर्विमा महामंडळ(एलआयसी), पुणे, 120 कायमस्वरूपी एलआयसी विमा प्रतिनिधी भरती करणे आहे . वय मर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया सारखे इतर तपशील खालीलप्रमाणे आहे.
फक्त पुणे शहर आणि पुणे जिल्हा मर्यादित . पुणे जिल्हा पेक्षा इतर उमेदवार अर्ज करू शकत नाही.
> वयोमर्यादा १८ ते ५५ वर्षे
> पूर्णपणे कमिशन आधारित आर्थिक लाभ
> शैक्षणिक अर्हता किमान इयत्ता बारावी पास.
> उमेदवारांची सर्व श्रेण्या अर्ज करू शकतात. - उदा. शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, पिग्मी एजंट, इत्यादी
अर्ज करण्याची पध्दत:
खालील विकास अधिकारीशी संपर्क
आवश्यक कागदपत्रे:
1. बारावी बोर्ड प्रमाणपत्र व मार्क पत्रके
2. शाळा सोडल्याचा दाखला
3. पॅन कार्ड झेरॉक्स प्रत
4. आधार कार्ड झेरॉक्स प्रत
5. बँक पासबुक पहिले पान झेरॉक्स
6. 5 पासपोर्ट आकाराचा फोटो
वरील भर्ती मध्ये सहभागी होण्यासाठी खालील अधिकाऱ्याशी संपर्क साधा
प्राची सरदेसाई
विकास अधिकारी,
मोबाईल क्रमांक 8308806306
इमेल - prachi.sardesai@outlook.com
भारतीय आयुर्विमा महामंडळ, पुणे
ही पोस्ट तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला आर्थिक स्थैर्य देऊ शकते... नक्की शेयर करा.