Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

ब्राह्मण वधू पाहिजे

मुलाचे नाव : चि अनुपम विश्राम मोडक (ब्राम्हण)
जन्म तारिख :- २०-जून-१९८८
जन्म वेळ : संध्याकाळी ७:४९
रासः सिंह
नक्षत्रः पूर्वा
गोत्रः वासिष्ठ
चरणः पहिला
गणः मनुष्य
योनी: मूषक
मंगळ: नाही

रक्तगटः आ +
उंची: ५'८
रंग: गहूवर्ण
वजनः ६९

शिक्षण :- सी.ए., बी. कॉम.
नोकरी:- फिनान्स स्पेशालिस्ट (आयटी कंपनी, नवी मुंबई)
बहीणी:- नाही
भाऊ : १ मोठा भाऊ (विवाहीत)
आई :- ग्रुहिणी
वडिल :- बँक ऑफ बडोदा मधून २ वर्षांपूर्वी निवृत्त
पत्ता :- कल्याण (खडकपाडा, पश्चिम) येथे १ बी एच के स्वताचे घर.
अपेक्षा:- मन मिळाऊ, नोकरी हवी, सुस्वरुप, मध्यम बांधा, ब्राह्मण पोटजात चालेल,
कुठल्याही क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट असल्यास उत्तम

संपर्का साठी फोन नंबरः-
स्वता मुलगा :- ९१६७५६०९८०
आई:- ९९२०४३२४५८
बहीणः- ९८२०२५५०३९

Classified-category: 
Location: 
कल्याण
वायले नगर खडकपाडा
४२१३०१ कल्याण ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.