हिंजेवाडी येथे ३ बेडरूम चा फ्लॅट विकणे आहे.

हिंजेवाडी येथील परांजपे - Blueridge या संकुलातील तयार ३ बेडरूमचा फ्लॅट विक्रीकरीता उपलब्ध आहे. ५ वा मजला - क्षेत्रफळ सुमारे १८०० चौ. फूट.
अधिक माहितीकरीता इच्छुकांनी संपर्क साधावा.

Location: 
पुणे - हिंजेवाडी
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 10
Unique Pageviews (30 days): 7
Avg. Time on Page (30 days): 01:13