मोहिनीराज चंद्रशेखर भावे
जन्म- २ / ८ / १९८१, पुणे
उंची- ५'१०", रंग- निमगोरा, वजन- ८२ कि.
प्रथमवर, मध्यमवर्गीय.
धर्म / जात- देशस्थ यजुर्वेदि ब्राह्मण
रास- सिंह
गोत्र - भार्गव
मंगळ नाही.
शुद्ध शाकाहारी, निर्व्यसनी, पुणे येथे स्वतःचा 2BHK Flat.
शिक्षण- Diploma in Interior Designing & Decoration, C-DAC, Pune: Diploma in Advanced Computer Arts
व्यवसाय / नोकरी- Employee, Asst. Project Manager and SME
उत्पन्न- 95,500 दरमहा
वडिल नाहीत. आई आहे, १ बहिण- विवाहित, पुण्यातच.
---
अपेक्षा-
ब्राह्मण, शुद्ध शाकाहारी, गृहकृत्यदक्ष, स्वयंपाक येणारी, धार्मिक असावी. भाद्रपद गणेशोत्सवात १० दिवस गणपती तसेच वर्षातून ४ वेळा कुलदेवतेचे कुळधर्म करण्याची तयारी असावी.
शैक्षणिक अट नाही. नोकरीची अट नाही.
वयातला फरक- २-४ वर्षे
उंचीतला फरक- ३-४ इंच
मंगळ नको.
पत्रिका पाहणार
संपर्क- सौ. भाग्यश्री भावे-गरुड - ९८८१४६४६५७ (मुलाची बहिण)
bhave.bhagyashree@gmail.com